महाराष्ट्र
अकलूज च्या मुस्लिम समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केले विनम्र अभिवादन…
विशेष प्रतिनिधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क अकलूज…मोबाइल नंबर 7756855695
एकाच आठवड्यात तीन पावन महोत्सव रमजान ईद,महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि असा योग मिळुन येणे दुर्मिळच,या मुळे मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन सर्व धर्म समभावचा संदेश देण्यात आला,सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी सामाजिक सलोख्याचे दर्शन अकलूज येथील बुद्धिस्ट-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन कायम ठेवला…
यावेळी मुस्लिम समाजाचे इम्तियाज चौधरी,नदीम चौधरी,इम्रान मोतीलाल (MM),ताहेर मोहोळकर,साहील बागवान,अब्रार मोहोळकर,साद बागवान,अनिस बागवान,हरी मोरे यांच्यासह बहूसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते…