आर्थिक

हॉटेल मुस्कान ज्यूस वेळापूर मध्ये जबरदस्त कॉलिटीमध्ये नंबर १

वेळापूर प्रतिनिधी

अकिल कोरबू

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.8600251162

वेळापूर चौक मधील सांगोला रस्त्यावर असणारे मुस्कान ज्यूस सेंटर 25 वर्षापासून कॉलिटीमध्ये काही बदल नाही जबरदस्त कॉलिटी आणि सर्व प्रकारे ज्यूस उपलब्ध आहे तरी असल्या 40 टेंपरेचर मध्ये पण एक नंबर ज्यूस म्हणजे मुस्कान ज्यूस त्याचे

मालक अफजल मिरसाब शेख हे आहे त्यांना विचारले असता व येणारे कस्टमर यांना विचारले असता एवढी जास्त गर्दी का आहे कारण या ज्यूस मध्ये आज 25 वर्ष काही चेंज नाही एक नंबर ज्यूस म्हणजेच मुस्कान ज्यूस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button