ब्रेकिंग न्यूज…
प्रतिनिधी आमीर मोहोळकर टाईम्स 9 मराठी न्युज अकलूज
⛔ उत्तमराव जानकर यांनी हि आयोजित केली कार्यकर्त्यांची बैठक… सुत्रांची माहिती…
⛔ शुक्रवार दिनांक 19/04/”24 रोजी गरुड बंगला येथे कार्यकर्त्यांची बैठक… सुत्रांची माहिती…
⛔ उत्तमराव जानकर यांच्या संपर्कातील पदाधिकाऱ्यांचा “कल” तुतारी कडे…
⛔ उत्तमराव जानकर यांना मानणारा एक मोठा गट तालुक्यात कार्यरत…
⛔ विधानसभेला मोहिते पाटील गट जानकर गटाला 100 टक्के मदत करणार… सुत्रांची माहिती
⛔ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना उत्तमराव जानकर गैरहजर राहण्याची शक्यता…सुत्रांची माहिती
⛔ धैर्यशील मोहिते पाटील उद्या निवडणुक अर्ज दाखल करणार…सुत्रांची माहिती
⛔ धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी अनेक राजकीय “धुरंदर” उपस्थित राहण्याची शक्यता…सुत्रांची माहिती
⛔ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उत्तमराव जानकर यांच्या सह भ्रमणध्वनी वरून चर्चा…सुत्रांची माहिती
⛔ महाराष्ट्रातल्या निवडणुकीच वारं “तुतारी” कडे फिरलयं…उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांची कबुली…सुत्रांची माहिती
⛔ अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष उत्तमराव जानकर यांच्या राजकीय भुमिकेकडे…