महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज…माढा लोकसभा मतदार संघातील अनेक दिग्गज नेत्यांची अज्ञात स्थळी होणार बैठक…सुत्रांची माहिती

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

येत्या दोन दिवसांत माण खटाव पं स चे मा सभापती शेखर गोरे,मा सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,म्हसवड चे अभयसिंह जगताप,फलटण चे संजीवराजे नाईक निंबाळकर,धैर्यशील मोहिते पाटील,सांगोल्याचे डॉ अनिकेत देशमुख,डॉ बाबासाहेब देशमुख,करमाळा चे मा आमदार नारायण (आबा) पाटील,टेंभुर्णी चे संजय (बाबा) कोकाटे,मोडनिंब चे शिवाजी कांबळे यांची अज्ञात स्थळी होणार गुप्त बैठक…. सुत्रांची माहिती

43 माढा लोकसभा मतदार संघातील एक आमदार “तुतारी” वाजवणाऱ्याच्या कळपात सामील होण्याची शक्यता…सुत्रांची माहिती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग…

43 माढा लोकसभा मतदार संघातील भाजपा वाल्यांचे धाबे दणाणले…

सोलापूर सह सातारा जिल्ह्याला गतवैभव प्राप्त होणार… सुत्रांची माहिती

मतदार संघातील जनता मात्र राजकीय “कानोसा” घेण्यात दंग…

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष 43 माढा लोकसभा मतदार संघावर…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button