महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज… माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील फुंकणार “तुतारी”… सूत्रांची माहिती…प्रथम आपल्या टाईम्स 9 मराठी न्युजवर

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील फुंकणार “तुतारी”… सूत्रांची माहिती…

येत्या दोन दिवसात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता… सूत्रांची माहिती

जनतेच्या नजरा फक्त पक्ष प्रवेशा कडे…

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने जिल्ह्याचे समीकरणे बदलणार…

भाजपा च्या गोटात खळबळ…

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष अकलूज कडे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button