सामाजिक

भाजप उद्योग आघाडीच्या माध्यमातून युवकांच्या हाताला स्वंयरोजगार उद्योग वाढीसाठी कार्यकारणीच्या सहकार्याने शासनस्तरावर प्रयत्न करणार -संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील युवकांच्या हाताला स्वंयरोजगार उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन शासनस्तरावर आर्थिक सहयोग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत उद्योजक आघाडी करमाळा तालुकाअध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले.भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर भाजप अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भारत देशाला महासत्ता करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन संतोष काका कुलकर्णी यांनी केले आहे.करमाळा तालुक्यात उद्योग वाढीसाठी उद्योग आघाडीची तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे . तालुका उपाध्यक्षपदी दीपक नागरगोजे शेलगाव मनोज शिंदे राजुरीबापू कोंडलकर दहिगाव ,उत्तरेश्वर कामठे पाटील केम मनोहर बुराडे कोर्टी , सरचिटणीसपदी महेश कुमार कुलकर्णी मांजरगाव नारायण वाघमारे वांगी ,मनोज जाधव करमाळा अतुल राऊत कुंभारगाव, गणेश अमृळे झरे चिटणीस म्हणून किरण फुलारी श्रीदेवीचा माळउद्धव कांबळे निंभोरे प्रथमेश ललवानी कुंभेज ,गोरख हिवरे हिवरवाडी ,ज्ञानेश्वर पवार रावगाव यांची कोषाध्यक्षपदी हर्षवर्धन येलोरे जेऊर, करमाळा तालुका कार्यकारणी सदस्यपदी नवनाथ टोणपे उमरड ,उत्तम शिंदे सावडी असलम शेख देवळाली ,सूर्यकांत केदार केडगाव,नागेश विद्वत वरकुटे ,कृष्णा धुमाळ पोपळज महेश वैद्य करमाळा ,नितेश कुलकर्णी पांगरे ,भरत कुलकर्णी पांडे, निखिल बुरूटे करमाळा नितीन कटारिया केतुर नं 2,प्रदीप दिवेकर पारेवाडी मेहबूब मिर्झा करमाळा ,देविदास सुतार कोंढार चिंचोली बाबासाहेब बिनवडे वंजारवाडी संजय तेली पांडे, तानाजी पवार रोशेवाडी दत्तात्रय पानसरे लिंबेवाडी ,मिलिंद जाधव शेलगावउत्तम गायकवाड सरपडोह, भारत घुगीकर साडे यांची निवड करण्यात आली आहे.करमाळा तालुक्यातील उद्योजकाना मार्गदर्शन करून भारतीय जनता पक्षाचे काम घरोघरी पोहचवुन युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button