महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज…आढावा माढा लोकसभा मतदार संघाचा…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

मोहिते पाटलांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपा मध्ये अस्वस्थता…

मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने जिल्हयाचे हि समीकरणे बदलणार…

माढा लोकसभा मतदार संघात भाजपाचं लक्ष फक्त नेत्यावर…

जनता मात्र “तुतारी” वाजवायच्या प्रतीक्षेत…

मागील दोन दिवसात हि मोहिते पाटील यांनी घेतला मतदार संघाचा आढावा…

अनेक राजकीय तज्ञांच्या नजरा माढा लोकसभे कडे…

मोहिते पाटील यांनी घेतलेली भुमिका सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदार संघा करिता धोक्याची घंटा…

रणजितसिंह नाईक निंबाळकर नेत्यांची जमवाजमव कऱण्यात व्यस्त…

तर इकडे मोहिते पाटील गट गाव भेटीतून जनभावना जाणुन घेण्यासाठी प्रयत्न”शिल”…

सोशल मीडिया द्वारे एकमेकांचे कार्यकर्ते आरोप प्रत्यारोप कऱण्यात व्यस्त…

गेली पाच वर्षे खासदार असुनही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात पोहचता आले नाही…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button