संपादकीय

मदनसिंह जाधव यांची (महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा सरचिटणीस) पदी नियुक्ती करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये कमलाकर माने देशमुख-माढा लोकसभा मतदार

संघ अध्यक्ष शेतकरी संघटना,मदनसिंह जाधव-जिल्हा उपाध्यक्ष शेतकरि संघटना,मोहन मगर,दत्त भोसले,दीपक माने देशमुख,लक्ष्मण माने देशमुख,जवान माने देशमुख,अमित देशमुख,शिवाजी माने देशमुख,सतीश पिसे,उदय माने देशमुख,नितीन जाधव,नितीन सुरवसे,अस्लम शेख,संजय मगर,आदीश पताळे, ओंकार जाधव,अजित जाधव,मानसिंग बोधले, अमोल माने,अभिजित शिंदे तसेच शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस

(शरदचंद्र पवार)पक्षात मा.खा.शरदचंद्र पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये व मा.बाळासाहेब धाइंजे (माळशिरस विधान सभा अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करून मा.कमलाकर माने देशमुख यांची (राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष) व मदनसिंह जाधव यांची (महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा सरचिटणीस) पदी नियुक्ती करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button