आर्थिक

दुधाला हमीभाव द्या अन्यथा रयत क्रांती संघटने कडून आंदोलनाचा इशारा

सांगली जिल्हा प्रतिनिधी :

आनंद सावंत,

टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007 93 2121

दुधाला हमीभाव द्या अन्यथा रयत क्रांती संघटने कडून आंदोलनाचा इशारारयत क्रांती संघटने कडून सरकारच्या जीआरची होळी करण्यात आली दुधाला हमीभाव मिळावा यासाठी कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे सरकारने असा जीआर काढला होता गाईच्या दुधास 3.5 फॅटला 34 रुपये दर देण्यात यावा पण दूध संघ वाले तेवढा दर देत नसल्यामुळे काल त्या जीआरची कुंभोज या गावी होळी करण्यात आली.

संघ चालक व सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला लवकरात लवकर हा गाजत असलेला विषय सरकारने सोडवावा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची होत आहे नाहीतर भविष्याच्या काळामध्ये नक्कीच याचा उद्रेक महाराष्ट्रभर झालेला सरकारला पहावयास मिळेल…यावेळी सागर खोत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button