माळीनगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती विविध उपक्रमाने साजरी

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
माळीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समारंभाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मुख्य आयोजक व सकल धनगर मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ हुलगे तसेच ग्रामपंचायत माळीनगर ,फुले शाहू आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारंभ समिती माळीनगर, शिवसेना शाखा माळीनगर ,मराठा सेवा संघ माळीनगर ,अखिल भारतीय होलार समाज संघटना माळीनगर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती माळीनगर ,यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली प्रास्ताविक चंदनशिवे सर यांनी केले तर आमदार रामहरी रुपनवर व होलार समाजाचे नेते नंदकुमार केंगार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले

याप्रसंगी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष- फत्तेसिंह माने पाटील,दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चे चेअरमन राजेंद्र गिरमे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड ,सचिव- तुकाराम साळुंखे -आरपीआयचे बाळासाहेब धाईंजे , विकास दादा धाईंजे , किरण धाईंजे , शिवसेनेचे नामदेवराव वाघमारे, राष्ट्रवादीचे राहुल ढेरे पाटील, किरण साठे, गौतम बाबा माने, प्रदीप मामा जगदाळे ,माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र ठवरे , युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष- गणेश इंगळे , विश्वकर्मा संघटनेचे -यशवंत आबा कळसाईत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष -अण्णा शिंदे ,माळीनगर चे माजी सरपंच अभिमान जगताप ,काँग्रेसचे शिरीष फडे , ॲड. वीरेंद्र वाघमारे मैत्री प्रतिष्ठानचे- महेश शिंदे ,व्यापारी संघटनेचे –रिंकू राऊत ,लुमेवाडी सरपंच -सुनील जगताप, पुण्याचे विश्वास देवकाते ,दादाराजे घाडगे, रवी भाले, महादेवराव एकतपुरे, लालखान पठाण ,अनिल लोंढे, बाळासाहेब वंजाळे, मुस्लिम समाजाचे शमशुद्दीन शेख, जब्बार तांबोळी, सलीम तांबोळी ,,रियाज मुलाणी, तसेच उमेश जगताप, सचिन दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते

प्रारंभी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर” यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

याप्रसंगी आमदार व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी भ्रमणध्वनी द्वारे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच जयंती चे औचित्य साधूध याप्रसंगी जयंतीनिमित्त पूजा लवटे, मायादेवी सूळ, पत्रकार हुसेन मुलाणी, लक्ष्मीकांत कुरुडडकर, जहांगीर सय्यद, यशवंत आबा कळसाईत , मैञी प्रतिष्ठानचे महेश शिंदे, डॉ .विजयकुमार कोकाटे, डॉ.- असलम शेख, डॉ. भूषण म्हेत्रे ,मयुरेश्वरी महिला बचत गटाच्या शाहीन सय्यद, इत्यादी सामाजिक राजकीय क्रीडा वैद्यकीय व पत्रकारिता इत्यादी क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरता नागेश हुलगे, अविनाश लकडे, बाळासाहेब होनमाने, ब्रह्मदेव लोखंडे ,मच्छिंद्र हजारे, भाऊसाहेब कोळी, अमोल लोखंडे, किरण काळे, आकाश होनमाने’ यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बिभिशन घाडगे यांनी केले.




