महाराष्ट्र
मराठा आरक्षण – आता शेंडीतर तुटेल, नाहीतर पारंभीतर तुटेल

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007 93 2121
सांगली : कासेगाव (ता. वाळवा) सकल मराठा समाज आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून कासेगाव (ता. वाळवा) या ठिकाणी मराठा समाजातील बांधव बेमुदत साखळी उपोषणास बसलेले आहेत.
या साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू असताना मा. जी. प. अध्यक्ष आदरणीय मा. श्री देवराज पाटील (दादा) यांनी सहभाग घेतला या प्रसंगी सर्व उपस्थित मराठा बांधव



