शहर
अकलूज येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज :- 50% च्या आत ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज या ठिकाणी सुरू असलेल्या अमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोकणे, माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदीप सरवदे, सागर काळे, विश्वजीत निचळ, अनिकेत निचळ, आदित्य निचळ, रणजीत पवार, असिफ शेख, भैय्या गाडे, (उपोषण कर्ते) सोलापूर जिल्हा युवासेना प्रमुख गणेश इंगळे (उपोषण कर्ते) आशु ढवळे व ईतर मराठा समाज बांधव उपस्थित होते.



