विशेष

तनवीर शेख यांची एम पी एस सी मार्फत “ओबीसी समाज कल्याण”,पुणे येथे निवड…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे राहणारे तनवीर शेख यांची एम पी एस सी मार्फत ओबीसी समाज कल्याण,पुणे येथे निवड झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी टाइम्स 9 न्यूज शी बोलताना दिली…

तनवीर शेख या होतकरू तरुणाने मिळवलेल्या या यशामुळे महर्षी नगर येथील जिलानीभाई शेख यांच्या राहत्या घरी त्यांचे स्वागत करून यथोचित सन्मान करण्यात आला…

या वेळी डॉ अबुबकर शेख,जिलानी शेख,इन्नूस शेख,डॉ समीर शेख, अब्बास शेख,लतीफ शेख,रफिक पठाण,शाहरुख शेख,जावेद शेख,आलम शेख,करीम शेख,बादशाह शेख,
गुड मॉर्निंग ग्रुप-महर्षि नगरचे यादव सर,घोघरे साहेब,माने साहेब,वाघमारे साहेब,शिंदे साहेब,राजगुरू सर,टाइम्स 9 चे संपादक नौशाद मुलाणी,फरहान मुलाणी,टाइम्स 45 चे संपादक हुसेन मुलाणी यांच्या सह बहुसंख्य समाज बांधव आणि मित्र मंडळी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button