विशेष

हुमेरा पठाण हिने रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक असा रोजा केला पूर्ण

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

रमजान महिन्यातील पवित्र असा एक दिवसाचा कडक रोजा हुमेरा पठाण हिने पूर्ण केला आहेसध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र सोहळा रमजानचा महिना चालू आहे या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक असे उपवास अर्थात रोजा करतात या महिन्यांमध्ये रोजा करणाऱ्या बांधवांना विशेष असे महत्त्व दिले जाते मुस्लिम समाजात इस्लाम धर्मियांमध्ये पाच तत्त्वांपैकी रोजाला विशेष महत्त्व आहे अशाच पद्धतीचा कडक रोजा आवाटी तालुका करमाळा येथील सात वर्षीय हुमेरा अलीम पठाण हिने केला हुमेरा पठाण हिने त्याचा एक दिवसाचा रोजा करमाळा पुणे रोडवरील सहारा नगर येथील अरफात मशिदीमध्ये सोडला आवाटी येथील स्थानिक रहिवासी तसेच सध्या करमाळा येथे न्यायालयात कार्यरत असलेले एडवोकेट अलीम हाजी हामजेखान खान पठाण यांची ही मुलगी असून लहान वयात कडक असा रोजा केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button