क्रीडा

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या “लाईफ मेंबर” व सोलापूर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या “निमंत्रित सदस्य” पदी वेळापूरच्या जावेद मुलाणी यांची निवड…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या लाईफ मेंबर व सोलापूर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या “निमंत्रित सदस्य” पदी म्हणून वेळापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच “शिक्षणप्रेमी” जावेद मुलाणी सर यांची निवड झाल्याची माहिती टाइम्स 9 न्यूजच्या सुत्रांनी दिली…

जावेद मुलाणी सर यांची निवड झाल्याने त्यांचा वेळापूर मुली शाळा यांच्या वतीने मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी सर यांच्या हस्तेसत्कार करण्यात आला…

महाराष्ट्र राज्य खो-खो संघाच्या अध्यक्षपदी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची निवड झाली आहे…

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नितीन चव्हाण यांनी केले,कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजीत सरवदे,उपाध्यक्ष सुनील साठे व सदस्य उपस्थित होते…

शाळेतील शिक्षक जीवन रणवरे,श्रीम आसराबाई जैन,श्रीम किरण घाडगे,प्रवीण कुमार पांगे,सौ कविता आवटे आदी शिक्षक उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button