महाराष्ट्र
मार्डी ता. लोहारा जि. उस्मानाबाद येथील चिश्तिया (जिंदावली) ग्रुपच्या वतीने “मोहरम” निमित्त सरबत वाटप

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ———97 30 867 448
मार्डी ता. लोहारा जि. उस्मानाबाद येथे मोहरम( योमे आशुरा) निमित्त शहीद हजरत इमाम हुसेन (र.अ) व करबला येथे शहीद झालेल्या समस्त शहीदांच्या स्मरणार्थ चिस्तिया( जिंदावली) ग्रुप च्या वतीने सरबत वाटप करण्यात आले
याप्रसंगी आप्पासाहेब पाटील, अंकुश देवकर ,नागनाथ ,पंडित, भीमा ,तानाजी, सादिक शेख, फारुख शेख ,आदी मान्यवर उपस्थित होते

या सरबत वाटपासाठी मुकरमपाशा शेख, मोईनुद्दीन शेख ,मौलाना अशपाक ,शकील शेख, साहिल शेख ,जावेद शेख, पीरपाशा शेख, समीर शेख ,जब्बार शेख, असलम शेख ,गुलाब शेख,आदी युवकांनी परिश्रम घेतले



