महाराष्ट्र
शासकीय विश्राम अकलूज येथे फेमस इन्स्टा स्टार पवन जाधव व दादु टेंभुर्णीकर यांचा सत्कार

माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73
काल अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे फेमस इन्स्टा स्टार पवन जाधव व दादू टेंभुर्णीकर यांचा भुमिहिन शेतकरी कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे व

माळशिरस तालुका अध्यक्ष महेश मोहिते उपाध्यक्ष बंटी भाऊ लांडगे पत्रकार तानाजी साठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या




