देश-विदेश

भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यात विजय आनंद उत्सव साजराराजस्थान मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या राज्यात भाजपाने मिळवलेल्या यशाबद्दल केला आनंद उत्सव

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आज राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व व घवघवीत यश मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी करमाळा सोलापूर ग्रामीण च्या वतीने सुभाष चौक येथे विजय उत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलताना भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार म्हणले की देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास तर आहेच परंतु प्रत्येक राज्य राज्यांमध्ये मतदार भारतीय जनता पार्टीच्या प्रशासनावर विश्वास ठेवत आहे यामुळेच मोठ्या मताधिक्याने राजस्थान छत्तीसगड तसेच मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळविले आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजपाला बहुमत तर मिळणारच आहे परंतु येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महायुतीचे सरकार मोठ्या मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही

तसेच आता देश भाजपाच्या बाजूने आहे असे शशिकांत पवार बोलले व त्या यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन चंपावती कांबळे संगीता नसते ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश भंनगे संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर सुहास ओहोळ शहर उपाध्यक्ष किरण परदेशी विद्यार्थी परिषदेचे संतोष कांबळे सोशल मीडियाचे नितीन कांबळे चंद्रकांत पुराणिक यावेळी पेढे वाटून फटाक्यांचा जल्लोष करून सुभाष चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button