शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे ग्रामपंचायतीच्या मेघना संखे यांचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघर जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी मेघना मनीष संखे यांना सन 2022 – 23 ते 24- 25 या वित्तीय वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button