महाराष्ट्र

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवसानिमित्त माळखांबी येथे वृक्षारोपण

उपसंपादक—— हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

गोरगरीब जनतेचे दैवतं युवकांचे प्रेरणास्थान विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा ५/ मे २०२३ रोजीच्या वाढदिवसानिमित्त कोविड काळातील ऑक्सिजन कमतरता डोळ्यासमोर ठेवून झाडे लावा झाडे जगवा ह्या शासनाच्या ध्येय धोरणास अनुसरून रणजितसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवसानिमित्त गावातील जेष्ठ नागरिक बलभिम चव्हाण ,

सरपंच संतोष पुजारी, उपसरपंच प्रभाकर (तात्या)गमे, ग्रामपंचायत सदस्य लव्हूराज गमे पाटिल,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गमे पाटील, युवा नेते दयानंद (दादा) शेळके पाटील, दिपक गमे पाटील,राजेश (भैय्या) गमे पाटिल यांच्या हस्ते माळखांबी शासकीय मालमत्ता असलेल्या स्मशानभूमीत विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पत्रकार विद्रोही बच्चन साठे यांनी आजोजित केला होता लावलेल्या झाडांंचं संगोपन करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून स्मशानभूमीतिल सर्व स्वच्छता व निघा राखण्याची भुमिका घेतली आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते बच्चन साठे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button