देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसंपादकीय

ब्रेकिंग न्यूज…

आमीर मोहोळकर प्रतिनीधी,

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,

अकलूज मोबाईल नंबर 9890299499

मोहिते पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एकच रणकंदन…महायुती च्या आमदार आणि खासदारांची आप आपले गॉडफादर यांना भेटण्याची केली घाई…भाजपा च्या गळतीला पश्र्चिम महाराष्ट्रातून सुरूवात होण्याची भिती अनेक राजकीय तज्ञांनी बोलुन दाखविली…शिवसेना शिंदे गटाच्या आमदार खासदारांनी “वर्षा” वर,राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या आमदार खासदारांनी “देवगिरी” वर तर भाजपा च्या आमदार खासदारांनी केली मुंबई च्या सागर बंगल्यावर गर्दी…जनतेचे लक्ष मात्र “शिवरत्न” बंगल्याच्या आदेशाकडे…लोकसभेच्या तिकिट वाटपात झालेली नाराजी भाजपा च्या पथ्यावर पडण्याची शक्यता…फलटण चे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे डॉ अनिकेत देशमुख यांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष…मोहिते पाटील यांनी घेतलेला “निर्णय” राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार… शेकाप चे भाई जयंत पाटील यांनी केलेले भाकीत खरे ठरण्याची शक्यता…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button