संपादकीय

वंचित घटकाची सेवा हेच आपले कर्तव्य आहे,,,,,,,,,,,,,, भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस पैलवान नागनाथ केकान

करमाळा प्रतिनिधी

आलिम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

नेहमी वंचित घटकांची सेवा हेच आपले कर्तव्य आहे समाजाचे काम करीत असताना नेहमीच आपली नाळ वंचित घटकांशी जोडली गेलेली आहे असे मत नूतन सोलापूर जिल्हा सरचिटणीस भाजपा भटके विमुक्त आघाडी चे पैलवान नागनाथ केकान यांनी व्यक्त केले त्यांचा सत्कार करमाळा येथे करण्यात आला पुढे बोलताना ते म्हणाले की आगामी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भटक्या विमुक्त घटकांसाठी केंद्र व

राज्य सरकारने ज्या ज्या योजना दिल्या त्या योजनांची माहिती आपण गाव गावी जाऊन देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले बहुजनाचे नेते माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचाराने आपणही पुढील काळात काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली लवकरच भटक्या विमुक्तचे प्रदेशाध्यक्ष श्री राहुल केंद्रे प्रदेश सरचिटणीस रविशंकर लवटे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप बांगर आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली समविचारी घटकांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती श्री केकान यांनी दिली यावेळी प्रहार चे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर वकील संघाचे माजी अध्यक्ष एडवोकेट विकास जरांडे शेतकरी नेते अण्णासाहेब सुपनर आदींची भाषणे झाली: अण्णा सुपनर . भाजपा जिल्हा सचिव शाम सिंधी भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य अशोक ढेरे किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर अर्जुन लांडगे .भरत लांडगे. लहू लांडगे संतोष लांडगे शिवाजी बनकर अनिल तेली. भास्कर पवार.राहुल रामदासी संदीप तळेकर बाळासाहेब तळेकर बापू तळेकर.विकास दरांडे. शेखर केकान. आधी जण उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button