विशेष
जीकरा बागवान या चार वर्षीय बालिकेने केला रमजान महिन्यातील पहिला उपवास
करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मुस्लिम धर्मीयांचा सध्या पवित्र असा रमजानचा महिना चालू आहे या पवित्र रमजान मध्ये मुस्लिम बांधव दिवसभर कडक असे उपवास करतात रमजान महिन्यातील रोजाला विशेष असे महत्त्व असते या रमजान महिन्यातील पवित्र असा पहिला रोजा कानाड गल्ली येथील फळ विक्रेते जावेद बागवान यांच्या अवघ्या चार वर्षीय जीकरा या बालिकेने पवित्र असा एक दिवसाचा रोजा आज तिने पूर्ण केला तिने एक दिवसाचा रोजा केल्याने तिचे सर्वत्र मुस्लिम बांधवांनी विशेष असे कौतुक केले आहे