महाराष्ट्र

सिद्धनाथ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

प्रतिनिधी…रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 9921500780

म्हसवड येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सिद्घनाथ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख व भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला

याप्रसंगी म्हसवडचे माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, कृषी प्रदर्शनाचे संयोजक युवा नेते तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने , माजी नगराध्यक्ष विलासराव माने, माजी सभापती श्रीराम पाटील, राष्ट्रवादी नेते युवराज सुर्यवंशी , प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर सर, तालुकाध्यक्ष शिवसेना ( शिंदे गट) बाळासाहेब मुलाणी ,

राष्ट्रीय काँग्रेसचे माण तालुकाध्यक्षबाबासाहेब माने ,मा. नगरसेवक शिवदास रसाळ, मा. नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे ,जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, राहूची नेते बबनदादा विरकर, जिंतीचे सरपंच संग्रामसिंह राजेभोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button