महाराष्ट्र

शिराळा ता.टाकवे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार आमदार मानसिंगराव नाईक गटाचे प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात जाहिर प्रवेश

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्युज, मो. 8007932121

सांगली : शिराळा तालुका टाकवे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार मानसिंगराव नाईक गटाचे प्रमुख कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यां सौ. सोनाली विनायक रावते,युवा नेते राहुल रावते, अनिकेत माने,अक्षय पाटील,सचिन रावते,प्रथमेश रावते, संतोष रावते,ओंकार माने,नितीन माने,ओंकार आलते,अक्षय ठोंबरे, सुरेश ठोंबरे,महेश जाधव,यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यांचे स्वागत केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मा. के. डी. पाटील, भिमराव पाटील, शेखर भोसले, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप पाटील, किसान सेल चे सम्राट गायकवाड,आण्णा भोसले, सुनिल पाटील,शहाजी बोबडे,विनोद कदम, आण्णा गायकवाड,राजेंद्र रावते,रमेश बेर्डे,विद्यमान उपसरपंच संदीप रावते,पांडुरंग शेवाळे, वैभव माने, शुभम पाटील, सौरभ बेर्डे, ऋषिकेश भोसले, शुभम देशमुख आदीसह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button