क्रीडा
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग प्रशालेत योग दिन साजरा

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

याप्रसंगी योग गुरू विजय शिवाजी मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि योगासनाचे फायदे विशद केले आणि विद्यार्थ्यांनी योग गुरु विजय शिवाजी मिसाळ यांच्याबरोबर योगाचे सादरीकरण केले

याप्रसंगी सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत योगासनाचे प्रात्यक्षिक केले या योग दिनाचे निमित्त योग गुरु विजय शिवाजी मिसाळ यांचा प्रशाला च्या वतीने मुख्याध्यापिका शेख मॅडम यांनी सत्कार केला



