महाराष्ट्र

शालेय जुदो स्पर्धेत एस के इंटरनॅशनल स्कूल रेढरेधरणचे घवघवीत यश

सांगली प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121

सांगली जिल्हास्तरीय शालेय जुदो स्पर्धेत आपल्या एस के इंटरनॅशनल स्कूल रेठरेधरण ता. वाळवा यांचे घवघवीत यश यामध्ये 55+ या वजनगटात दिव्यांशू सिन्हा प्रथम क्रमांक व आदित्य राज यादव द्वितीय क्रमांक 50 किलो वजन गटांमध्ये उज्वल कुमार प्रथम क्रमांक व नैतिकराज द्वितीय क्रमांक यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली खेळाडूंना कोच मा श्री वैभव खोत सर , म श्री नितीन शिंदे सर प्रा. के टी जॉन सर यांचे मार्गदर्शनाखाली यश संपादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button