महाराष्ट्र

जेऊर येथे जैन समाजातील पर्यूषन महापर्व धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख

जेऊर येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जेऊर येथे जैन धर्माचे अत्यंत महत्वाचे पर्यूषण महापर्व मंगळवार दि . १२ सप्टेंबर रोजी सुरू झाले असून धार्मिक पाठ देण्यासाठी स्वाध्यायजी सौ .सुरेखाजी भंडारी , तसेच सौ . ज्योतीजी चोरडिया , पुणेवरून आले असुन

दररोज सकाळी प्रार्थना , अंतगडसुत्र , कल्पसुत्रवाचन , दुपारी धर्मचर्चा , संध्याकाळी प्रतिक्रमण असे विविध कार्यक्रम चालू आहेत तसेच मंगळवार दि .१९ सप्टें २०२३ रोजी मुख्य संवत्सरी पर्व या दिवशी वरील कार्यक्रमासोबत सामुहीक क्षमापना इत्यादी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अशी माहिती अध्यक्ष नितिन मंडलेचा व संघपती संपतलाल राठोड यांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button