युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी संजय वसंत निंबाळकर यांची निवड!

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष मनोजभाऊ कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली , सरसेनापती योगेशजी अहिरे सर , प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मस्के , प्रदेश सरचिटणीस दत्ताभाऊ तायडे , प्रदेश संस्थापक सचिव संजय बाबा सरक , युवक प्रदेशाध्यक्ष सागरजी शेळके , युवक उपप्रदेशाध्यक्ष आकाश भैय्या खरात, युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी, प्रदेशाध्यक्षा सौ प्रतिभाताई धनगर ,

उपप्रदेशध्यक्षा सौ मिनाताई राहिंज , युवती प्रदेशाध्यक्षा सौ सीमाताई पोले नाईक , सर्व मराठवाडा पदाधिकारी , उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी , पश्र्चिम महाराष्ट्र पदाधिकारी , विदर्भ पदाधिकारी , तसेच जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष सन्माननीय पदाधिकारी यांच्या आदेशानुसार युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी संजय निंबाळकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या पुढील कार्यास व वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा