साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भा.ज.पा. शहर अध्यक्ष पिंकीताई मोरे यांच्या हस्ते साडया वाटप

बारामती—प्रतिनिधी
कल्पनाताई जाधव
मो.7020 765 805
बारामती शहरात भारतीय जनता पार्टी च्या शहर अध्यक्षा पिंकीताई मोरे, यांच्या हस्ते 100ते200 महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या
बारामती मध्ये अन्याया विरोधात वाचा फोडणाऱ्या ,सदैव महिलांचा मदतीला धावून जाणाऱ्या त्यांचा अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न शील धडाडीचे नेतृत्व करणाऱ्या पिंकीताई मोरे यांच्या कार्याचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.पुणे जिल्हा उपाध्यक्ष .स्नेहलता दगडे व पुणे शहर प्रभारी अलकाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला

याप्रसंगी भा.ज.पा.महिलामोर्चा अध्यक्ष- नितातई सरतापे ,तालुका अध्यक्ष- वर्षाताई शिंदे सरचिटणीस शहर, पल्लवी वाईकर सरचिटणीस शहर जया गुंदेचा , शहर सचिव जयश्री कसबे , बारामती शहर उपाध्यक्ष ॲड. रुपालीताई पवार अध्यक्ष,.सुषमाईजाधव अध्यक्ष,जागृती बुराडे, आरपीआय तालुका अध्यक्ष
सिमाताई चोपडे, शहर अध्यक्ष पुनम चोपडे , कार्याध्यक्ष सिमाताई घोरपडे, पुजाताई डेंबळे,.रत्नप्रभा साबळे
आरपीआय महाराष्ट्र सरचिटणीस विजय सोनवणे
अखिल भारतीय शिवस्वराज्य सेना महिला प्रदेश अध्यक्ष
.कल्पनाताई (काटकर) जाधव, माजी अध्यक्ष अनुसुचित जाती आणि जमाती- सारिकाताई लोंढे आदि उपस्थित होते.




