शहर

श्रीमती ताराबाई कुलकर्णी यांचे निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

  • श्रीपूर येथील श्रीमती ताराबाई बळवंत कुलकर्णी वय 94यांचे वार्धक्याने आज सकाळी आठ वाजता निधन झाले आहे येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद उर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन नातवंडे पाच विवाहित मुली असा परिवार आहे आज दुपारी साडे अकरा वाजता त्यांचेवर अंतिम संस्कार कुलकर्णी यांचे शेतात करण्यात येणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button