महाराष्ट्र

पिसेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विहीरीचे व जगतापवस्ती ता.माळशिरस येथे अंगणवाडी खोली बांधकामाचा शुभारंभ

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .—–97 30 867 448

पिसेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा विहीरचे व जगताप वस्ती अंगणवाडी खोली बांधकाम करणे कामांचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील सहकार महर्षी कारखान्याचे माजी संचालक महादेव भाऊ चव्हाण , शिवामृत दुध संघांचे संचालक सुरेश पिसे,माजी पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख, बीज उत्पादन संघ अकलूजचे चेअरमन श्रीकांत काका देशमुख, सरपंच मोहन भाकरे, उपसरपंच भाऊसाहेब पिसे, माजी सरपंच आण्णसाहेब शेंडे,

माजी उपसरपंच पांडुरंग गोफणे , अशोक चव्हाण, मल्हारी बनकर, दादा पिसे ,कैलास पोरे ,भारत इंगळे, महादेव पवार, ग्रामपंचायत सदस्य रूक्मिणी पिसे, सुवर्णा राऊत, पुष्पा पिसे, धनाजी साठे, मोनिका सूळे, कोमल पवार, रमेश भाकरे, नागनाथ जानकर, साहिल आतार, संगिता काळे, ग्रामसेवक बनकर भाऊसाहेब व पिसेवाडी जगताप वस्ती येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button