महाराष्ट्र

प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्थात एक रुपयात पिक विमा योजना प्रचार प्रसिद्धी रथाचे उद्घाटन

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्थात एक रुपयात पीक विमा योजना प्रचार प्रसिद्धी रथाचे उद्घाटन दिनांक 21 7 2023 रोजी तालुका कृषी अधिकारी माळशिरस कार्यालय येथे तालुका कृषी अधिकारी माळशिरस श्रीमती पूनम चव्हाण यांच्या हस्ते व सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक व सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत झाले

सदरचा प्रचाररथ हा माळशिरस तालुक्यातील सर्व गावांमध्ये व सर्व महसूल मंडळामध्ये आजपासून तीन दिवस एक रुपयात पिक विमा योजनेची प्रसार प्रसिद्धी करणार आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा उतरवून शासनाच्या या महत्वकांक्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी माळशिरस श्रीमती पी .ए .चव्हाण यांनी केलेली आहे. अधिक माहितीबद्दल संपर्क, – 7083697172.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button