शहर
डाॕ.विद्युत शहा यांना पितृशोकगोविंददास शहा यांचे वृध्दापकाळाने निधन

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलुज येथील सुप्रसिध्द डाॕक्टर व युरो सर्जन विद्युत शहा यांचे वडिल गोविंददास वालचंद शहा यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले मृत्युसमयी त्याचे वय वर्ष १०० होते त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे ,जावई असा परीवार आहे



