महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संत भेटीचा सोहळा रांगोळी तून भाग्यश्री घाडगे यांनी साकारला

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी मोबाईल 8378076123
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज इंदापूर येथील मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यातील शेवटच्या सराटी मुक्कामी सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाला. रस्त्याने ग्रामस्थांचा पाहुणचार घेत दुपारच्या विसावा बावडा येथे दाखल झाला.




