महाराष्ट्र

गणेशवाडी येथील श्रीमती वैजयंता घोगरे यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

गणेशवाडी येथील श्रीमती वैजयंता विलास घोगरे यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रगतशील बागायतदार लालासाहेब घोगरे, महावीर घोगरे, यशवंत सोसायटीचे संचालक बाजीराव घोगरे, जालींदर घोगरे यांच्या आई तर नीरा भिमा कारखान्याचे अधिक्षक सुभाष घोगरे यांच्या आजी होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button