जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख यांनी अधीक्षक अभियंता सांगळे यांचा घेतला समाचार

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी संतापून सोलापूरचे अधीक्षक अभियंता सांगळे यांना भ्रमणध्वनी द्वारे जोरदार झाकले आणि त्यांचा समाचार घेतला शिवाय त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली त्या संदर्भातील ही ऑडिओ , संभाषण
माळशिरस तालुक्यातील मौजे संगम येथील विद्युत उपकेंद्रामध्ये बेकायदेशीर घुसून विद्युत पुरवठा बंद करणे म्हणजे शासकीय कामात अडथळा असताना तसेच संगम येथील आकाश पराडे पाटील यांनी त्यांच्या शेतातील महावितरणने उभा केलेला पोल बेकायदेशीर आहे तसेच त्या पोलला दिलेला तान त्यांच्या शेतातील झाडाला बेकायदेशीर ताण दिल्यामुळे ते झाड अक्षरशा वटले त्या झाडाचे नुकसान झालेले अक्षरशः इतर ठिकाणी कुठेही बोलला ताण देताना झाडाला ताण दिला जात नाही याबाबत पण वनीकरण विभागाकडे तक्रार दिलेले आहे
संबंधित माहितीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा तसेच याबाबत माहितीच्या अधिकारा खाली धक्कादायक माहिती मिळालेली आहे महावितरणच्या अधिकाऱ्याकडून मौजे संगम येथील आकाश पराडे पाटील यांच्या शेतातील उभा केलेले पोल हे बेकायदेशीर आहेत आणि अनाधिकृत आहेत हे सगळे साहेबांना महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी पुरावे दिलेली असताना सुद्धा सोलापूरचे अधीक्षकअभियंता सांगळे यांनी अकलूजचे उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय ओमासे यांच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही

तसेच अकलूज पोलीस स्टेशन मध्ये रितसर गुन्हा दाखल केलेला नाही दिलेला असताना सुद्धा सांगळे साहेबांनी या जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना त्वरित निलंबित करण्याच्या मागणीसाठी येत्या दोनच दिवसात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांना भेटून लेखी निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी सांगितले लेखी निवेदनाद्वारे आहे
आणि त्यालासोलापूरचे महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कर्तव्यात त्यांनी कुचराई केल्यामुळे बेजबाजारपणा बद्दल सोलापूर महावितरणच्या कार्यासमोर गेले अकरा दिवसापासून आंदोलन सुरू असताना याच अधीक्षक अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी संतापून सोलापूरचे अधीक्षक अभियंता सांगळे यांना भ्रमणध्वनी द्वारे जोरदार झाकले आणि त्यांचा समाचार घेतला शिवाय त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली त्या संदर्भातील ही ऑडिओ , संभाषण



