मुलाणी– बेगडे परिवाराच्या शुभ विवाह प्रसंगी उस्मानाबादचे आमदार ,-कैलास दादा पाटील यांनी वधु वर यांना दिल्या शुभेच्छा

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
मंगरूळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते– शमशुद्दीन महामूद मुलाणी यांची कन्या चि.सौ. का.- “खुशिया बेगम”– हिचा शुभविवाह तामलवाडी- ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील बादशहा मोहम्मद बेगडे– यांचे सुपुत्र “मोईन “यांच्याशी तुळजापूर येथील नळदुर्ग रोड वरील श्रीनाथ मंगल कार्यालयात संपन्न झाला

वधू वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उस्मानाबाद (धाराशिव )चे आमदार –कैलास दादा पाटील उपस्थित राहुन नवविवाहितांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मा. नगरसेवक सोमनाथ गुरव मंगरूळचे सरपंच महेश तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील नावेद कबीर डोंगरे माजी ” सत्तार मुलाणी- भारतीय जनता पार्टीचे –युसुफ मुलानी टाइम्स 9 मराठी न्युज चॕनेल चे उपसंपादक- हुसेन मुलाणी तामलवाडीचे शिवाजी सावंत तसेचपै पाहुणे ,मिञ परिवार व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

नवविवाहितांना शुभाशीर्वाद देण्यासाठी विवाह सोहळ्यास उपस्थित असलेले आमदार कैलास दादा पाटील यांचे शमशुद्दीन मुलाणी यांनी आभार व्यक्त केले.



