शैक्षणिक

दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर दहावी चा निकाल ९१.१३ टक्के

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ९९२१५००७८०

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगर संचलित दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर दहावी चा निकाल ९१.१३ टक्के लागला आहे.

२०३ विद्यार्थ्यापैकी १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून
प्रथम क्रमांक…मोसमी प्रविण बोरावके ९५.४०टक्के,
द्वितीय क्रमांक…हर्षदा दत्तात्रय माने ९३.२० टक्के,
तृतीय क्रमांक…स्वाती संदीप शिंदे ९१.००टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे, उपाध्यक्ष नितिन इनामके, सचिव प्रकाश गिरमे, खजिनदार पृथ्वीराज भोंगळे, संचालक मंडळ व प्राचार्य प्रकाश चवरे, उपप्राचार्य कलप्पा बिराजदार, पर्यवेक्षक रितेश पांढरे ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button