महाराष्ट्र

पत्रकार “हुसेन मुलाणी” यांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” प्रदान

माळीनगर –प्रतिनिधी
रियाज मुलाणी

अकलूज येथील टाइम्स 9 मराठी न्यूज चॕनेल चे-उपसंपादक व “दैनिक बंधुप्रेम” सोलापूरचे प्रतिनिधी -हुसेन मुलाणी -यांना माळीनगर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समारंभ समिती माळीनगर यांच्या वतीने “हुसेन मुलाणी” यांनी पत्रकारिता क्षेत्ञात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ शिवसेनेचे नामदेव वाघमारे यांच्या हस्ते व माजी आमदार रामहरी रुपनवर आणि उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button