महाराष्ट्र

दहावीचा निकाल उद्या १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780

गेल्या काही दिवसापासून दहावीचे विद्यार्थी व पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते ती वेळ आता आली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दिनांक २/०६/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button