महाराष्ट्र

विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडीचा बारावीचा निकाल सलग चौथ्या वर्षी 100 टक्के

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये शैक्षणिक वर्ष 22 -23 बारावीचा निकाल सलग चौथ्या वर्षी 100 टक्के लागला. पानसरे अमृता श्रीहरी प्रथम क्रमांक (90.83) खाडे साक्षी सुभाष ( 87.50) काळे निशा अभिजीत (85.83) वीर पायल दीपक (85.50) देवकर वैष्णवी विजय (84.33) कुबडे कांचन अशोक (79.67) बारावी सायन्स मध्ये पीक विज्ञान या विषयांमध्ये 22 विद्यार्थ्यांनी निकम नेहा, थोरवे वैष्णवी, मोहिते चैतन्य, कुंभार आकांक्षा, थोरवे साक्षी, वाघमोडे अमृता, कुंभार पायल, वीर अनिकेत, ढोले भाग्यश्री, कुंभार श्रीनाथ, करे दीपिका, देवकर वैष्णवी, खरात प्रियांका, मोरे ऋतुजा, मोरे सानिका, पाटोळे कल्याणी, महारनवर नुपूर, खाडे अनुष्का, वलेकर अस्मिता, देवकाते सुहानी, जाधव पायल, जगताप ज्ञानेश्वरी 200 पैकी 200 मार्क मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

तसेच विशेष 180 पैकी 146 विशेष प्राविण्य व 34 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मध्ये आले आहेत तरी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा मा.चित्रलेखा ढोले मॅडम ,संस्थेचे मा.सचिव हर्षवर्धन खाडेसाहेब ,संस्थेचे सल्लागार,मा प्रदीपजी गुरव साहेब विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर सर संस्थेचे मुख्य संपर्क अधिकारी गणेश पवार सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचे पिक विज्ञान विषयाचे प्राध्यापक विपुल वाघमोडे सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button