आमदार रणजितसिंह मोहितेपाटील यांचा करमाळा तालुका दौरा संपन्न

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448
जिंती---कावळवाडी
जिंती ते कावळवाडी ता.करमाळा येथे २५१५ योजनेतुन मंजुर करण्यात आलेल्या रस्त्याचे भुमिपुजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील,जि.प सदस्या सविताराजे भोसले,उदयसिंह मोरे पाटील, संतोष खाटमोडे, भर्तरीनाथ अभंग, अमरजित साळुंखे, बंडु माने,अॅड दिपक देशमुख, येताळा शेजाळ, डाॅ देवकाते, महादेव गिरंजे,औंदुबर मोरे,युवराज मेरगळ,विलास कोकणे,महारुद्र बाबर,आबा टापरे,शिवाजी टापरे,दादासाहेब भागडे, सचिन खराडे,अनिल शेजाळ

जिंती—खातगाव
जिंती ते खातगाव नं २ ता.करमाळा येथे २५१५ योजनेतुन मंजुर करण्यात आलेल्या रस्त्याचे भुमिपुजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील, जि.प.सदस्या सविताराजे भोसले,उदयसिंह मोरे पाटील,संतोष खाटमोडे पाटील भर्तरीनाथ अभंग,अमरजित साळुंखे,बंडु माने,अॅड दिपक देशमुख,रविंद्र कोकरे,औदुंबर मोरे,रामहारी ओंबासे,सोमनाथ तानवडे,महादेव गिरंजे,युवराज मेरगळ, सचिन खराडे,जालिंदर राऊत,दादासाहेब येडे,विलास कोकणे,महारुद्र बाबर,दत्तात्रय गायकवाड,मुरलीधर औंबासे आदि उपस्थित होते.

वाशिंबे
वाशिंबे ता.करमाळा येथील माजी जि.प.सदस्य शिवाजी आप्पा झोळ, यांचे काही दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले होते.आज वाशिंबे येथे त्यांचे निवासस्थानी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचेसह झोळ कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी जि.प.सदस्या सविताराजे भोसले,उदयसिंह मोरे पाटील,भर्तरीनाथ अभंग, संतोष खाटमोडे, अमरजित साळुंके, निलेश झोळ उपस्थित होते.

वाशिंबे
वाशिंबे ता.करमाळा येथे स्थानिक विकास निधीतुन मंजुर करण्यात आलेल्या सत्संग भवन सभामंडपाचे भुमिपुजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्या सविताराजे भोसले,नवनाथ झोळ,हभप आप्पा महाराज राऊत,उदयसिंह मोरे पाटील,संतोष खाटमोडे पाटील भर्तरीनाथ अभंग,अमरजित साळुंखे, बंडु माने,अॅड दिपक देशमुख,निलेश झोळ,भगवान डोंबाळे,राजाभाऊ झोळ,भिमराव झोळ,नानासाहेब झोळ ,अजित झोळ,सचिन भोईटे व मान्यवर उपस्थित होते.

पोफळज
पोफळज ता.करमाळा येथे शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज येथून सेवानिवृत्त झालेले गुरुवर्य श्री.दत्तात्रय पवार-पाटील सर यांनी आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा. आ. नारायण आबा पाटील यांचे स्वागत करून सन्मान केला.
यावेळी सरपंच कल्याण बापू पवार, अमरजित साळुंके, माजी सरपंच मारुती पवार, गुंडीबातात्या पवार, आबा टापरे, सतिश पवार, सोमनाथ पवार, विक्रम पवार, अक्षय कुलकर्णी, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.

करमाळा
करमाळा येथील जामा मस्जिद येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट देवुन रमजान महिनाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुस्लिम बांधवांनी आयोजित केलेल्या रोजा ईफ्तार पार्टीत सहभागी घेतला. प्रसंगी माजी आमदार नारायण पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारत नाना पाटील, जगदिश आगरवाल, अमरजित साळुंखे, रितेश कटारिया, कलीम काझी सर, डॉ.अमोल घाडगे, समीर शेख, नरेंद्रसिंह ठाकूर, रासाप चे अंगद देवकाते, पिंटु शेठ बेग,जमीर सय्यद, फारुख भाई जमादार,जहाँगीर बेग, आझाद शेख, इंदाज वस्ताद, अशपाक भाई सय्यद,अलिम भाई पत्रकार,फिरोज बेग,इमत्याज पठाण, जिलाणी पठाण, दिशान कबीर,अकिल शेख, सलीम शेख, इस्त्रायल शेख,आदि मान्यवर उपस्थित होते.



