महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने भा.ज. पा चा स्थापना दिवस व हनुमान जयंती साजरी.

उपसंपादक —–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

              भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस व हनुमान जयंती  भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे  वतीने जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांच्या कार्यालयात अकलूज येथे करण्यात आले 
 
याप्रसंगी  पंडित दीनदयाल उपाध्याय  भारताचे माझे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रम साजरा करण्यात आले यावेळी उ भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मुख्तार भाई कोरबू ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे अकलूज भाजपचे अध्यक्ष महादेव कावळे युवा मोर्चाचे डॉक्टर अक्षय वायकर सुभाष गोसावी बाळासाहेब लोखंडे सर्पमित्र व जय शंकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल गायकवाड यश शिंदे तसेच भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वांचे उपस्थितीमध्ये स्थापना दिवस हनुमान जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button