महाराष्ट्र

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त नातेपुते येथे भूमीहिन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वारकऱ्यांना अन्नदान वाटप

टाईम्स 9 मराठी न्यूज
प्रतिनिधी महेश मोहिते मो.9307125598

नातेपुते नगरीमध्ये दिनांक 30 6 2025 रोजी डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर चिवडा व लाडू वाटप करण्यात आले

त्यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भूमिहीन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ खिलारे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ रणदिवे तालुका सचिव बंटी दादा लांडगे तालुका कार्याध्यक्ष सतीश दादा दनाने व सर्व कार्यकर्ते सागर खिलारे नवनाथ खिलारे तुषार वाघमोडे विशाल मिटकरी बिरू बुधावले ऋषभ माने अजित केंगार संतोष केंगार देवा माने सुरज सकट वैभव रणदिवे बबन भाय रणदिवे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button