करकंब येथे “वीर जिवाजी महाले” यांच्या जयंती निमित्त शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले अभिवादन…
🎯 माढा तालुक्यातील सर्वच समाज घटकातून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची “क्रेझ” वाढतेय…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
माढा तालुक्याचे भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीमध्ये,अमूल्य योगदान देणारे “वीर जीवाजी महाले” यांच्या जयंती निमित्त करकंब येथे उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले…
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधी मंडळाच्या निवडणुका जाहीर होणार असुन त्याच अनुषंगाने माढा तालुक्यातील जनतेचा रेटा शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या कडे वाढत असुन प्रत्येक समाज घटकातून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी जोर धरू लागली आहे,त्यात प्रामुख्याने युवा वर्गात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची जबरदस्त क्रेझ पहायला मिळत आहे…
याप्रसंगी सर्वश्री शिवाजी नाना कांबळे,दीपक दादा वाडदेकर,सतीश देशमुख,रघुनाथ जगताप,अभिषेक पूरवंत,विजय भगत,राजेंद्र भोसले,सुधीर भाऊ गाडेकर,शरद पांढरे,सुनील मोहिते,अमोल शेळके,मनोज शिंदे,नारायण गायकवाड,नागेश वंजारी,संजय खडके,तेजस व्यवहारे,शुभम काशीद,ओंकार जाधव तसेच नाभिक समाज बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते…