शहर

वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून पुण्यतिथी साजरी.

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780

समाजात स्त्री शिक्षणाचे बीज रोवणाऱ्या ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनवणाऱ्या सर्व जाती धर्मातील मुला मुलींना ज्यांनी मोफत शिक्षण दिले अशा ज्ञानज्योती ,राष्ट्रमाता ,सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माळीनगर गेस्ट हाऊस येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माळीनगरचे माजी सरपंच व वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, माळशिरस तालुका युवा अध्यक्ष दर्शन सुरवसे ,अजित नाईकनवरे, बंडू नाईकनवरे ,सदाशिव वाघमारे, अशोक लोंढे ,अमोल जगताप, श्रीमंत माने ,गणेश कांबळे, सचिन माने ,संतोष जगताप, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button