शहर
तामलवाडी ता.तुळजापुर येथील हमिद पठाण यांनी दिला उपसरपंच पदाचा राजीनामा

उपसंपादक ——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.
माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी उपसरपंच पदाचा राजीनामा नवनिर्वाचित सरपंच नुरबानु सिकंदर बेगडे यांच्या कडे सुपूर्द केला असल्याचे हमिद पठाण यांनी सांगितले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोंढे, सुधीर पाटील, सतीश माळी, सुरेखा संभाजी माळी, अनिता ज्ञानेश्वर पाटील, संजना रविकांत गुरव, शितल सुधीर गायकवाड व ग्रामसेवक गोरे आदी उपस्थित होते



