शहर
तानाजी महादेव ढेरे यांच्या 76 व्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छ्याचा वर्षाव

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
एकेकाळी जनतेला न्याय मिळवून देणारा खरा देव माणूस जो गोरगरिबांना नेहमी आधार देत असताना स्वार्थ केव्हाच पाहिला नाही आशा गोरगरिबांना मदत करणारी व्यक्ती तानाजी महादेवराव ढेरे यांचा आज 76 वा वाढदिवस असून त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे त्यांच्या या पावलावर पाऊल टाकत त्यांचा सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल तानाजी ढेरे हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असतात आशा या निस्वार्थी व्यक्तिमत्वास महाराष्ट्र राज्य हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान भीमराव भुसनर पाटील यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले



