महाराष्ट्र

सोन्याची पॉलीश करून देतो अशी बतावणी करीत वृद्ध महिलेला गंडवले

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

करमाळा शहरात आज सकाळी दहा वाजता मुस्लिम मोहल्ला येथील एका वृद्ध महिलेला दोन भामट्याने सोन्याला पॉलीश करून देतो असे म्हणत दीड तोळे सोने घेऊन पळ काढला आहे सदरची घटना आज करमाळा शहरात घडली

करमाळा शहरात आज सकाळी दहा वाजता मुस्लिम मोहल्ला येथील एका वृद्ध महिलेला दोन भामट्याने घरात घुसून एकाने घराबाहेर पाळत ठेवून तर दुसऱ्याने घरात घुसून तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिन्याचे पॉलीश करून देतो अशी खोटी बतावणी करीत तब्बल दीड तोळे सोने लंपास केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे याबाबत दोन्ही भामटे यांनी पळ काढला असून करमाळा पोलीस त्यांचा तपास करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button